For more details, visit: https://mahabharti.in/ncb-bharti-2024/नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत विभाग अधिकारी पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2024 आहे
पदाचे नाव – विभाग अधिकारी
पद संख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 56 वर्षे
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्पयाचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- narcoticsindia.nic.in
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत 38 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा | NCB Bharti 2024
Moderators: हिंदी, janus, aakanksha24
-
- या खुदा ! एक हज R !!! पोस्टर महा लपक के वाले !!!
- Posts: 1990
- Joined: Sat Jul 13, 2024 10:35 am
- Contact: