For more details, visit: https://mahabharti.in/navi-mumbai-police-bharti-2024/पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत “विधी अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
पदाचे नाव – विधी अधिकारी
पदसंख्या – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 60 वर्षे
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड-४००६१४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.navimumbaipolice.gov.in/
पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत 07 रिक्त पदाकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा
Moderators: हिंदी, janus, aakanksha24
पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत 07 रिक्त पदाकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा
Tags: